🌟पाकीस्तान मधील खैबर पख्तुनख्वा येथील बाजौरमध्ये दहशतवादी हल्ला...!


🌟दहशतवादी हल्ल्यात ३५ जनांचा मृत्यू तर ८० पेक्षा जास्त जखमी🌟

पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ल्यात ३५ जण ठार,८० हून अधिक जखमी, खैबर पख्तुनख्वा येथील बाजौरमध्ये राजकीय पक्षाच्या रॅलीत स्फोट,जमियत उलेमा इस्लाम फजलची रॅली सुरू होती...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या