🌟मातोश्री उपासिका अनिता (अनुपमा) रामदास गायकवाड यांचे वयाच्या ४७ व्या वर्षी दुःखद निधन🌟
पुर्णा (दि.०२ जुलै २०२३) - पुर्णेतील रेल्वे कॉलनीस्थित दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनातील एसएनटी डिपार्टमेंट मधील रेल्वे कर्मचारी राहुल रामदास गायकवाड यांच्या मातोश्री उपासिका अनिता (अनुपमा) रामदास गायकवाड यांचे वयाच्या ४७ व्या वर्षी अल्पशः आजाराने औरंगाबाद येथील रुग्नालयात उपचारा दरम्यान काल शनिवार दि.०१ जुलै २०२३ रोजी रात्री १२-०० वाजेच्या सुमारास दुःखद निधन झाले.
त्यांच्या पश्चात ०१ मुलगा ०३ मुली जावाई सुन नातवंड असा मोठा परिवार असून रेल्वे कर्मचारी राहुल रामदास गायकवाड यांच्या त्या मातोश्री होत त्यांच्या अकाली निधनामुळे परिसरात शोक व्यक्त होत आहे.
इश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो व गायकवाड परिवारास या दुःखातून सावरण्याचे बळ देवो हिच इश्वरा चरणी प्रार्थना...
0 टिप्पण्या