🌟नांदेड येथून सुटणारी पनवेल एक्स्प्रेस आज 22 जुलै रोजी उशिरा सुटणार....!


🌟दक्षिण मध्य रेल्वे जनसंपर्क कार्यालयाच्या वतीने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळवले आहे🌟

नांदेड (दि.22 जुलै 2023) - हजूर साहिब नांदेड येथून सुटणारी गाडी क्रमांक 17614 हजूर साहिब नांदेड-पनवेल एक्स्प्रेस आज दि.22 जुलै रोजी नांदेड येथील तिची नियमित वेळ सायंकाळी 18.20 वाजता सुटण्या ऐवजी 360 मिनिटे उशिरा सुटेल म्हणजेच दिनांक 23 जुलै, 2023 ला रात्री 00.20 वाजता सुटेल प्रवाशांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे....  टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या