🌟परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन...!

🌟अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुण केले अभिवादन🌟

परभणी (दि.२६ जुन २०२३) : थोर लोककल्याणकारी राजा, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. निवासी उपजिल्हाधिकारी स्वाती दाभाडे, नायब तहसीलदार शेख वसीम, प्रशांत वाकोडकर यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील विजय मोरे, रुपेश काळे आदी कर्मचारी यावेळी उपस्थित होते.... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या