🌟शेतीत मेहनत करून पिकवलेला भाजीपाला विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना जागा उपलब्ध करुन देणे माझे आद्य कर्तव्य....!


🌟असा शब्द आत्मविश्वासाने जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी शेतकरी बांधवांना दिला🌟


परभणी (दि.२० जुन २०२३) - कष्टकरी शेतकरी बांधवांना शेतीत मेहनत करून पिकवलेला भाजीपाला विक्री करण्यासाठी जागा उपलब्ध करुन देणे माझे आद्य कर्तव्य असा शब्द आत्मविश्वासाने जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी शेतकरी बांधवांना दिला.

         परभणी जिल्ह्यातील भाजीपाल उत्पादक शेतकरी बांधवांची गरजेची मागणी सातत्याने लावुन धरल्याने जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी मृग नक्षत्राचा पाऊस सुरु होण्यापूर्वी आपली मागणी पूर्ण करण्याचे अस्वासन दिले होते . त्यासाठीच (ता . १९) ऱोजी भाजीपाला उत्पादक जिल्ह्यातील उपक्रमसिल शेतकरी यांनी निवेदन देवुन मागणी केली आहे . या निवेदनावर भाजीपाला ऊत्तपादक शेतकरी पंडित थोरात , जनार्धन आवरगंड , रामेश्वर साबळे  रमेश राऊत विजय जंगले विशाल जावळे संभाजी गायकवाड सुदाम माने अशोक खिलारे नामदेव कोकर  प्रकाश हरकळ यांच्यासह भाजीपाला उत्पादक शेतकरी उपस्थित होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या