🌟सामाजिक न्याय व सशक्तिकरण केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा नांदेड दौरा....!


🌟बोंढार येथे मयत अक्षय भालेराव यांच्या कुटूंबियाची सात्वंनपर भेट घेणार🌟

नांदेड (दि.09 जुन 2023) :- केंद्रीय सामाजिक न्याय व सशक्तिकरण राज्यमंत्री रामदास आठवले हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील. 

शनिवार 10 जून 2023 रोजी हैद्राबाद येथून वाहनाने दुपारी 1.45 वा. बोंढार येथे आगमन. दुपारी 01.45 वाजता. बोंढार येथे मयत अक्षय भालेराव यांच्या कुटूंबियाची सात्वंनपर भेट. दु. 2.30 वा. समाज कल्याण अधिकाऱ्यांसमवेत चर्चा. स्थळ- शासकीय विश्रामगृह नांदेड. दुपारी 04-00 वाजता शासकीय विश्रामगृह नांदेड येथून वाहनाने हैद्राबादकडे प्रयाण....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या