🌟जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या.....!


🌟महाविकास आघाडी सरकार पाडण्यात अजित पवार यांची मोठी मदत : मंत्री गिरीश महाजनांचे मोठे वक्तव्य🌟

✍️ मोहन चौकेकर

* कर्नाटक विधानसभा पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव घेऊन लढलात तरी पराभूत झालात यापुढेच्या निवडणुका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव घेऊन लढवुन दाखवा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे भाजपाला आव्हान. 

* महाविकास आघाडी सरकार पाडण्यात अजित पवार यांची मोठी मदत : मंत्री गिरीश महाजनांचे मोठे वक्तव्य

* मंत्रिमंडळ विस्तार लवकरच? 10 मंत्रिपद वाढणार ; मंत्री गिरीश महाजन यांची मोठी घोषणा.

* गुजरातमध्ये अनेक गावांना पुराचा तडाखा, थरादमध्ये रेल्वे रुळ उखडले, जडिया गावात 15 हून अधिक जनावरांचा मृत्यू.

* पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिका दौऱ्यात होणार अंतराळ संबंधांवर चर्चा; गगनयान मोहिमेसाठी नासा करू शकतं मदत

* अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी:राज्यात प्रथमच वाळूसाठ्यांचा ड्रोन सर्व्हे; 139 गावांत 3500 ब्रास साठा

* उत्तर भारतात अतिउष्णतेची लाट; युपी-बिहारमध्ये 98 लोकांचा मृत्यू, शेकडो रुग्णालयात दाखल

* 'आदिपुरुष'मधील वादग्रस्त डायलॉग बदलणार, मनोज मुंतशिरने ट्विट करत दिली माहिती

* पाऊस लांबल्याने राज्यावर काळजीचे ढग; मराठवाड्यात फक्त 36 टक्के पाणीसाठा.

* वारकऱ्यांसाठी खुशखबर! आषाढी एकादशीनिमित्त रेल्वेच्या 76 विशेष गाड्या.

* “गल्लीत गोंधळ-दिल्लीत मुजरा अशी या सरकारची अवस्था”, उद्धव ठाकरेंची शिंदे फडणवीसांवर बोचरी टीका.

* आमच्या भावना दुखावल्या.. म्हणत आदिपुरुष चित्रपटा विरोधात हिंदू महासभेने केला FIR दाखल.

* जेईई अ‍ॅडव्हान्स्डचा निकाल जाहीर, वाविलाला चिद्विलास रेड्डी देशात पहिला

* ई-शिवनेरीला प्रवाशांचा बंपर प्रतिसाद, परिवहन महामंडळ झाले मालामाल.

* औरंगजेब प्रकरणावरून हिंदू महासभा आक्रमक ; प्रकाश आंबेडकरांना अटक करण्याची मागणी.

* खुशखबर! ग्रामीण विद्यार्थ्यांना जेईई- नीटची मोफत संधी; खर्च ZP करणार.

* उन्हामुळे जळगावातील शाळा सकाळी भरणार; सोमवारपासून होणार अंमलबजावणी.

* विज्ञानकडे ओढा, कला, वाणिज्यला मात्र प्रतीक्षा! अकरावीच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर.

* आयकर विभागाने पॅन कार्ड – आधार कार्ड लिंकसाठी दिली 30 जूनपर्यंतची डेडलाईन.

* तीन हजार कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याची प्रतीक्षा! लातुरातील एसटी कर्मचाऱ्यांना वाढीव भत्त्याचा हाेणार लाभ.

* 'भारताला 2025 पर्यंत क्षयरोगमुक्त भारत बनवण्याचा संकल्प', मन की बात मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशाला संबोधन.

* ‘हा’ अमृतकाळ आहे ?' रोजगारीच्या मुद्यावर राहुल गांधींचा सरकारवर निशाणा

* पंतप्रधान नरेंद्र मोदी- व अमितशाहांशी आमचं वैयक्तिक भांडण नाही, आमचं भंडण महाराष्ट्रद्रोह्याशी -- संजय राऊत 

* युपीत मोठी दुर्घटना! उष्मघातामुळे 72 तासांत 54 जणांचा मृत्यू.

* सात्विक-चिराग जोडी चॅम्पियन इंडोनेशिया ओपन जिंकून पटकावले विजेतेपद व रचला इतिहास.            

✍️मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या