🌟महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे आज ३० जुन रोजी नांदेडात...!


🌟शासकीय विश्रामगृहात आज ०५-०० वाजता घेणार पत्रकार परिषद घेणार🌟

नांदेड (दि.३० जुन २०२३) - महाराष्ट्र विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते तथा शिवसेना (उबाठा) गटाचे नेते अंबादास दानवे हे आज शुक्रवार दिनांक ३० जुन रोजी नांदेड दौऱ्यावर असून आज दि.३० जुन रोजी श्री दानवे हे सायंकाळी ०५-०० वाजता येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेणार आहेत.

 त्यांच्या समवेत नांदेड आणि हिंगोली जिल्ह्याचे शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे संपर्कप्रमुख बबनराव थोरात हे उपस्थित राहणार आहेत या पत्रकार परिषदेस पत्रकार बांधवांनी उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन माधव पावडे,प्रमोद उर्फ बंडू खेडकर, नागेश पाटील आष्टीकर, बबनराव बारसे यांनी केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या