💥पुर्णा तालुक्यात विशेष खबरदारी म्हणून मान्सूनपूर्वी महावितरणाची झाडे कटिंग सुरू....!


💥मान्सूनपूर्वी झाडे कटिंग करण्याची मोहीम महावितरण कर्मचाऱ्यांनी सर्वत्र राबवायला सुरुवात केली आहे💥


पुर्णा (दि.११ जुन २०२३) :- पुर्णा तालुक्यातील शहरी भागासह ग्रामीण भागात देखील महाविरणच्या वतीने विशेष खबदारी म्हणून विद्युत वाहिन्यांना अडथळा निर्माण करणाऱ्या झाडांच्या कटींगला सुरुवात करण्यात आली असून या मोहिमे अंतर्गत सांरंगी ३३ के.व्ही अंतर्गत सारंगी फिडर वरील मेन लाईट च्या तारांजवळ झाडे कटिंग करण्याची मोहीम महावितरण कर्मचार्यांनी काल दि.१० जुन २०२३ रोजी सकाळी १०-०० ते सायंकाळी ०६-०० वाजेपर्यंत पूर्णा येथून सारंगी येथे जाणाऱ्या ३३ के व्ही लाइनला वारंवार झाडांच्या फांद्या मेन लाइन च्या तारांना स्पर्श होऊन लाइन फाॅल्ट होत असुन पावसापुर्वी हि झाडे कटिंग करण्याची मोहीम महावितरण कर्मचार्यांनी राबविली यावेळी  सहाय्यक अभियंता श्री वसमतकर , लाइन मेन नुरबाज खान व इतर कर्मचारी यांनी सारंगी, कंठेश्वर,सातेगाव,भाटेगाव,ध.टाकळी आदी गावांना सारंगी ३३ के व्ही अंतर्गत आदी गांवाना लाईन पुरवठा होत असतो

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या