🌟जिंतूर शहरात शेतकरी सन्मान मेळावा घेण्यात आला याप्रसंगी आयोजित पत्रकार परिषदेत आ.बोर्डीकर बोलत होत्या🌟
जिंतूर प्रतिनिधी / बी.डी. रामपूरकर
जिंतूर (दि.११ जुन २०२३) - देशांमध्ये भाजपा पक्षाने सत्ता प्रस्थापित केल्यापासून गेल्या 9 वर्षापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकारच्या वतीने जनतेला विकास यांचा केंद्रबिंदू म्हणून जनसामान्यांची आणि शेतकऱ्यांची जीवन उंचवण्यासाठी विविध प्रकारच्या कल्याणकरी योजना जनसंवाद अभियानामार्फत सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवणार असल्याचे मत आ.मेघनाताई बोर्डीकर यांनी व्यक्त केले.
जिंतूर शहरात शेतकरी सन्मान मेळावा घेण्यात आला. याप्रसंगी आयोजित पत्रकार परिषदेत आ. बोर्डीकर बोलत होत्या.या वेळी भाजपा तालुका अध्यक्ष लक्ष्मण बुधवंत सभापती गंगाधर बोर्डीकर वसंत शिंदे ब्रिज गोपाल तोष्णीवाल रोमन तोष्णीवाल डॉक्टर पंडित दराडे प्रमोद चव्हाण आत्माराम पवार शंकर चव्हाण आधीची उपस्थिती होती.
पुढे बोलताना आमदार मेघना बोर्डीकर म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणी केंद्र सरकार यांनी देशात सत्ता स्थापन झाल्यापासून राष्ट्रामधे तरतूद शासनाने प्रभावीपणे अमलात आणली हे सर्व विकासाच्या जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी 31 मे ते 30 जून पर्यंत जनसंवाद अभियानांतर्गत मि तळागळ्यातील लोकांच्या दरी जाणार असल्यांची त्या म्हणाल्या.....
0 टिप्पण्या