🌟गंगाखेड तालुक्यातील मौ.गोदावरी तांडा येथे कृषी संजीवनी सप्ताह साजरा...!


🌟यावेळी श्री.बालाजी कोरडे यांनी शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केले🌟 


गंगाखेड (दि.२८ जुन २०२३) - गंगाखेड तालुका कृषी अधिकारी यांच्या वतीने कृषी संजीवनी सप्ताहा निमित्त कृषी विभागाच्या विविध योजना विषयी तसेच सोयाबीन बीज प्रक्रिया, बीबीएफ यंत्राद्वारे पेरणी करणे,टोकण पद्धत, जमीन आरोग्य सुपीकता शंखी गोगलगाय, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा इत्यादी बाबीवर बालाजी कोरडे यांनी शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील शेतकरी बांधवांनी परीश्रम घेतले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या