🌟पुर्णा तालुक्यातील माखणीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पुस्तक वाटपासह गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न....!


🌟यावेळी येथील प्रगतिशील शेतकरी जनार्धन आवरगंड यांनी आपले मनोगत व्यक्त केले🌟


पुर्णा (दि.१६ जुन २०२३) - पुर्णा तालुक्यातील माखणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दि.१५ जुन २०२३ रोजी शाळेत पुस्तक वाटपासह गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते शाळेच्या पहिल्या दिवशी ०१ ली ते ०८ वी वर्गाचे पुस्तक वाटप करून इयत्ता ०१ ली पात्र प्रवेश मुलांचे शिक्षक शिक्षक व शिक्षिकांचे स्वागत करण्यात आले. विद्यार्थीनी कु.मीरा आवरगंड हिने नीट परीक्षेत ५६३ गुण घेतल्याबद्दल तिचा व तिच्या आई-वडिलांचा सत्कार करण्यात आला तिचा शाळे तर्फे सत्कार करण्यात आला.शाळेतील सर्वांचे आवडते सुरज पोळ यांच्या वाढदिवसाचे निमित्त त्याचा देखील सत्कार करण्यात आला. 

यावेळी येथील प्रगतिशील शेतकरी जनार्धन आवरगंड यांनी आपले मनोगत व्यक्त केले शहाणे मॅडम यांनी सत्काराला उत्तर देताना शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान होणे हाच एक मोठा शिक्षकाचा कर्तुत्व आहे मीरा आवरगंड सत्काराला उत्तर देताना आपल्या परिस्थिती गरिबीतून शिकून वडिलांच्या परिश्रमाकडे पाहून मी अभ्यास करत राहिले  अशी उत्तर दिले आणि त्यया शाळेत नवीन शिक्षक श्रीमती वैद्य मॅडम, श्रीमती शहाणे मॅडम,  संग्वे सर यांचे गावकरी ,शिक्षण प्रेमी तर्फे मोठ्या मान सन्मानाने स्वागत करण्यात या कार्यक्रमाला उपस्थित शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष शिवाजी आवरगंड उपाध्यक्ष बंडू गाडे समितीचे सदस्य व गावकरी यांची  उपस्थिती अनुरथ आवरगंड गोविंद पलमपल्ली नेमाजी गाडे नागोराव नवघरे उद्धव आवरगंड नामदेव पल्लमपल्ली माणिक आवरगंड अंगद आवरगंड कल्याण आवरगंड आधी गावकरी उपस्थित होते आले.सर्व या राजकुमार राजकुमार ढगे सुरजपुर सुनील शेळकेमाखणी प्रथीनीधी दि. 15.रोजी जि. प. प्रा.शाळा माखणी  शाळेत पुस्तक  व गुणवंत वीघ्यर्थ्याचा सत्कार   पहिल्या दिवशी 1 ते 8 वर्गाचे  पुस्तक वाटप करून , इयता 1 ली पात्र प्रवेश मुलांचे शिक्षक शिक्षक व म्याडम चा .स्वागत करण्यात आले. विद्यार्थीनी कू. मीरा आवरगंड हिने नीट परीक्षेत 563 गुण घेतल्याबद्दल तिचा व तिच्या आई-वडिलांचा सत्कार करण्यात आला तिचा शाळे तर्फे सत्कार करण्यात आला.शाळेतील सर्वांचे आवडते सुरज पोळ यांच्या वाढदिवसाचे निमित्त त्याचा देखील सत्कार करण्यात आला. माखणी येथील प्रगतिशील शेतकरी जनार्धन आवरगंड यांनी आपले मनोगत व्यक्त केले शहाणे मॅडम यांनी सत्काराला उत्तर देताना शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान होणे हाच एक मोठा शिक्षकाचा कर्तुत्व आहे मीरा आवरगंड सत्काराला उत्तर देताना आपल्या परिस्थिती गरीब असलेल्या ने जीद्द चीकानीने आभ्यास केला व शिकून वडिलांच्या परिश्रमाकडे पाहून मी अभ्यास करत राहिले  अशे  तिने सांगितले दिले आणि त्यया शाळेत नवीन शिक्षक यांनी आपले मागील अनुभव सांगितले सौ. वैद्य, सौ. अश्विनी शहाणे  सारंग सगंरे यांचे गावकरी ,शिक्षण प्रेमी तर्फे मोठ्या मान सन्मानाने स्वागत करण्यात या कार्यक्रमाला उपस्थित शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष शिवाजी आवरगंड उपाध्यक्ष बंडू गाडे समितीचे सदस्य व गावकरी यांची  उपस्थिती अनुरथ आवरगंड गोविंद पलमपल्ली नेमाजी गाडे नागोराव नवघरे उद्धव आवरगंड नामदेव पल्लमपल्ली माणिक आवरगंड अंगद आवरगंड कल्याण आवरगंड मुंजा आवरगंड राम आवरगंड आधी गावकरी उपस्थित होते आले.सर्व या राजकुमार राजकुमार ढगे सुरजपुर सुनील शेळके सारंग सगंरे सौ.अश्विनी शहाणे सौ. वर्षा वैघ्य कार्यक्रमासाठी आदींनी पुढाकार घेतला प्रस्ताविक मुख्याध्यापक   संजय कुमार जोशी  यांनी व सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन राजकुमार ढगे यांनी केले पूर्ण नियोजन केले. कार्यक्रमासाठी आदींनी पुढाकार घेतला प्रस्ताविक मुख्याध्यापक   संजय कुमार जोशी  यांनी व सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन राजकुमार ढगे यांनी केले पूर्ण नियोजन केले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या