🌟केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा परभणी दौरा...!


🌟‘राष्ट्रीय आणिबाणी दिना’ निमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थिती सायंकाळी ०४-४५ वाजता रेल्वेने जालन्याकडे प्रयाण🌟

परभणी (दि.२३ जुन २०२३) : केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा रविवार दि.२५ जुन २०२३ रोजी एकदिवशीय परभणी जिल्हा दौरा नियोजित आहे. 

  केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे रविवारी सकाळी पावणेआठ वाजता रेल्वेने परभणी येथे आगमन होईल. त्यानंतर सकाळी ०८-०० वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन त्यानंतर ०९:२० वाजता आमदार मेघनाताई बोर्डीकर यांच्या निवासस्थानी आगमन होईल. सकाळी १० वाजता ‘संपर्क से समाधान’ कार्यक्रमास उपस्थित राहून रेणुका मंगल कार्यालय येथे सकाळी ११-०० वाजता जाहीर कार्यक्रमास उपस्थित राहतील. त्यानंतर दुपारी २ वाजता आयएमए हॉल येथे ‘राष्ट्रीय आणिबाणी दिना’ निमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहून सायंकाळी पावणेपाच वाजता रेल्वेने जालन्याकडे प्रयाण करतील......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या