🌟जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स/ बातम्या.....!


🌟आदिपुरुष चित्रपटावर बंदी घाला'; केंद्रीय माहिती प्रसारण मंत्र्यांना शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांचं पत्र🌟

✍️ मोहन चौकेकर

* पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून चार दिवस, 24 जुनपर्यत  अमेरिकेच्या दौऱ्यावर, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात संयुक्त राष्ट्रसंघाच्या मुख्यालयातील आंतरराष्ट्रीय योग दिनाचा कार्यक्रम संपन्न, ट्विटरचे सीईओ एलॉन मस्क यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट 

* ठाकरे कुटुंबीयांच्या सुरक्षेत कपात,उद्धव ठाकरेंना Z ऐवजी Y श्रेणीची सुरक्षा ; 'मातोश्री'वरील सुरक्षाही केली कमी

* महाराष्ट्रात 23 जूननंतर पावसाची शक्यता तर विदर्भात उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान विभागाचा अंदाज

* आषाढी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी शासनातर्फे विमा संरक्षण देणारी विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना लागू! राज्य सरकारची घोषणा  

* Olx कंपनी 800 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार, कंपनीने अर्जेंटिना-मेक्सिको आणि कोलंबियामध्ये व्यवसाय केला बंद

* आदिपुरुष चित्रपटावर बंदी घाला'; केंद्रीय माहिती प्रसारण मंत्र्यांना शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांचं पत्र

* चक्क कडुलिंबाच्या झाडावर 51 योगासनासह 11 वेळा सूर्य नमस्कार, नांदगावचे योग शिक्षक बाळू मोकळ यांची किमया 

* भारताचे बनावट औषधींविरोधात कडक धोरण, भारत सरकारने बजावल्या 71 कंपन्यांना नोटीस; केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांची माहीती

* इंडिगोनंतर आता एअर इंडियाचा एअरबस-बोईंगशी करार, 470 नवीन विमानं खरेदी करणार

* राहुल गांधी भारताचे PM झाले तर भ्रष्ट भाजप नेत्यांना तुरुंगात डांबणे सोपे होईल, ED कारवाईवर नाना पटोले आक्रमक

* मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी ‘सारथी’ मार्फत परदेश शिष्यवृत्ती देण्याचा प्रस्ताव प्रलंबित - आ. धनंजय मुंडे 

* भारताच्या लेकी झाल्या आशिया चॅम्पियन; टीम इंडियाच्या गोलंदाजीपुढे बांगलादेश 100 धावांत गारद

* Olx कंपनी 800 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार, कंपनीने अर्जेंटिना-मेक्सिको आणि कोलंबियामध्ये व्यवसाय केला बंद

* अमूल गर्लचे निर्माते सिल्व्हेस्टर डाकुन्हा यांचे निधन, 1960च्या दशकात अमूलमध्ये येऊन कंपनीला दिली ओळख

* पुण्यात शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या अमिषाने 18 लाखांचा गंडा, 3 आरोपीविरोधात येरवडा पोलिस ठाण्यात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल 

* आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांच्या घरी ईडीची धाड ; 10 ठिकाणी ईडीची छापेमारी

* Share Market ने रचला इतिहास, सेन्सेक्सनं नवं शिखर गाठलं; निफ्टीचीही उसळी

* महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनीच्या परीक्षा आता 'टीसीएस'मार्फत

* सलमान खान पाठोपाठ हनी सिंगला देखील जिवे मारण्याची धमकी

* पंढरपूर यात्रेसाठी मागेल तिथून बसची सुविधा होणार

* विरोधी पक्षनेते पदामध्ये इंटरेस्ट नव्हता, मला संघटनेत कोणतंही पद द्या, त्या पदाला न्याय देईल - अजित पवार

* महाराष्ट्रात 23 जूननंतर पावसाची शक्यता तर विदर्भात उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान विभागाचा अंदाज

* महाराष्ट्राचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अडचणी वाढवणार, आता एका नव्याच घोटाळ्याचा झाला आरोप

* “आदिपुरुष’च्या टीमला जाळलं पाहिजे”, मुकेश खन्ना यांचं वादग्रस्त वक्तव्य

* शेअर बाजार: सेन्सेक्स 195.45 अंकांनी वाढत   63,523.15 अंकांवर बंद, तर निफ्टी 40.15 अंकांनी वाढत 18,856.85 अंकांवर बंद

* सोन्याचे आजचे दर: मुंबईत 22 कॅरेट सोन्याचे भाव प्रती 10 ग्रॅमसाठी 55380 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचे भाव 60414 रुपये,

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या