🌟यावेळी कवी राठोड यांनी पर्यावरण दिनाचे महत्त्व आपल्या मुलाखती मध्ये व्यक्त केले🌟
जिंतूर प्रतिनिधी बी.डी. रामपूरकर
जिंतूर (दि.११ जुन २०२३) - जिंतूर जालना महामार्गावरील हर्षवर्धन पेट्रोलियम संचालक व तथा माजी नगरसेवक गोपाळ रोकडे यांच्या पुढाकाराने ग्राहकांना वृक्ष भेट देऊन पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या दरम्यान यावेळी कवी राठोड यांनी पर्यावरण दिनाचे महत्त्व आपल्या मुलाखत मध्ये व्यक्त केली 1972 पासून जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जात आहे दिवसेंदिवस दुष्काळांची वाढती तीव्रता पाणी टंचाई ची तसेच पावसाची अनियमित आगमन यामुळे पर्यावरण संतुलन बिघडू लागली आहे शिवाय परिपूर्ण वाढलेली दोन झाडे चार जणांच्या कुटुंबासाठी पुरेसा ठरेल एवढा ऑक्सिजन निर्माण करतात वाढत्या प्रदूषणामुळे पर्यावरण रक्षांचे महत्त्व पटू लागले आहे त्यामुळे आता वर्षभर विविध समारंभ कार्यक्रमांत व वृक्षारोपण केले पाहिजे रोपन केलेल्या पक्षांची संवर्धन करण्याची जबाबदारी प्रत्येकाने पार पडली पाहिजे यावेळी बोलताना राठोड म्हणाली यावेळी तज्ञ डॉक्टर कानडकर अडवोकेट म्हणून सरडा कमल जयस्वाल अडकली प्राध्यापक पांडुरंग नळी सोळुंके वाईस ऑफ मीडिया यांची विजयी चोरडीया माजी नगरसेवक गणेश आप्पा कर्हे गणेश पेट्रोल पंप वरील कर्मचारी उपस्थित होते.....
0 टिप्पण्या