🌟पुर्णा तालुक्यातील ताडकळस येथील कै.कमळाबाई वडकुते विद्यालयाचा निकाल 92.53 टक्के....!


🌟कु.आरती आवरगंड हिने 88.87 गुण घेऊन प्रथम क्रमांक पटकावला🌟          

पुर्णा (दि.०२ जुन २०२३) - पुर्णा तालुक्यातील ताडकळस येथील कमळाबाई वडकुते विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले दहावीचा निकाल नुकताच लागला असून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कै.कमळाबाई वडकुते विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मोठे यश संपादन केले असून आरती नामदेव आवरगंड 88.80 टक्के मार्क घेऊन सर्वप्रथम आली आहे तर शेख इरफान अजिज 88.60,

आबोंरे पवन मंचकराव 86.80 टक्के,आंबोंरे श्रुती दत्तराव 84.40 टक्के, खोंड पल्लवी रखमाजी84.20, पिंपुरणे कोमल दिलीपराव 84.00 टक्के,आबोंरे दिशा राजेभाऊ 83.00 टक्के,कदम भाग्यश्री कैलास 79.20 टक्के,आबोंरे अंजली सुरेश 79.20 टक्के, आवरगंड मीनाक्षी बालाजी 77.80 टक्के.

या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.शाळेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार रामरावजी वडकुते, अध्यक्ष दिलीप वडकुते, कार्याध्यक्ष विठ्ठल वडकुते मुख्याध्यापक महाजन सर यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.शाळेच्या निकालासाठी मुख्याध्यापक महाजन, सुर्यतळसर, धुमाळ सर ,जाधव सर, गडदे सर, घोलप, विष्णू गडदे यांनी प्रसंग घेतले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या