🌟परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना अभिवादन...!


🌟नायब तहसीलदार प्रशांत वाकोडकर यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले🌟

परभणी (दि. २८ मे २०२३) : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात नायब तहसीलदार प्रशांत वाकोडकर यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.   

जिल्हाधिकारी कार्यालयातील एन.एस. पठाण, प्रकाश ठाकरे, रमेश एलपुरकर आदी कर्मचारी उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या