🌟महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे यांचा परभणी जिल्हा दौरा....!


🌟सहकार मंत्री श्री.सावे यांचे दि.१२ मे रोजी सकाळी ०९.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आगमन होईल🌟

परभणी, दि.११ मे २०२३) : महाराष्ट्र राज्याच्या सहकार, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे हे दि.१२ मे २०२३ रोजी परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे असणार आहे.

 सहकार मंत्री श्री. सावे यांचे सकाळी ०९.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे आगमन  होईल. त्यानंतर सकाळी १०.०० वाजता जिल्हा सहकार विभाग व सकाळी ११.०० वाजता परभणी जिल्हा इतर मागास बहुजन कल्याण विभागाची आढावा बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. त्यानंतर ते दुपारी १२.०० ते 12 ते ०३.३० पर्यंत स्थानिक कार्यक्रमास उपस्थित राहतील व सोईनुसार छत्रपती संभाजी नगरकडे प्रयाण करतील.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या