🌟येलदरी जलशयातून झिंगा कोळंबी चोरून नेणाऱ्या चार झिंगा चोरांच्या विरोधात गुन्हा दाखल...!


🌟संस्थेचे अध्यक्ष सय्यद माबुद जहागिरदार यांच्या फिर्यादवरून बामनी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल🌟

येलदरी जलशयातून झिंगा कोळंबी चोरून नेताना चार जणा विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यामध्ये आरोपी ,1)हिरामन मोहन लाहिरे 2) वसंत लिंबाजी बनगया 3) कृष्णा प्रल्हाद बनगया रा. सावंगी (भा.) व 4) अनिल तुकाराम चुंबळे रा. सादोला ता. माजलगाव. हे चौघे जण दि.28/5/2023 रोजी सकाळी 6.30 वा. तलावातून मासे चोरून नेताना संस्थेच्या सुरक्षा रक्षकाच्या निदर्शनास आले. त्यावरून संस्थेचे अध्यक्ष सय्यद माबुद जहागिरदार यांच्या फिर्यादवरून त्यांच्या वर बामणी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो. हे. का. निळे करीत आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या