🌟पुर्णा तालुक्यातील चुडावा येथील प्रतिष्ठित जेष्ठ नागरिक भगवानराव नऱ्होजी देसाई यांचे वृद्धापकाळाने निधन...!


🌟सोसायटीचे चेअरमन शहाजी देसाई यांचे ते वडील होत🌟

पुर्णा (दि.२२ मे २०२३) - पुर्णा तालुक्यातील चुडावा येथील प्रतिष्ठित जेष्ठ नागरिक तथा सेवानिवृत्त शिक्षक भगवानराव नऱ्होजी देसाई यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी काल रविवार दि.२१ मे २०२३ रोजी रात्री ०९:३० वाजेच्या सुमारास चुडावा येथील त्यांच्या राहत्या घरी त्यांचे वृध्दापकाळाने निधन झाले 

तालुक्यात अत्यंत प्रेमळ मनमीळावू स्वभावाचे व्यक्तीमत्व म्हणून ते परिचित होते त्यांच्या निधनाने चुडावा पंचक्रोशीसह तालुक्यातील विविध सर्व क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे त्यांच्या पश्चात चार मुले,पाच सुना,दोन मुली,नातू नातवंडे असा मोठा परिवार आहे ते सोसायटीचे चेअरमन शहाजी देसाई यांचे वडील होत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या