🌟पुर्णा तालुक्यातील अनेक पदाधिकारी/कार्यकर्त्यांना केला बीआरएस पक्षात जाहीर प्रवेश...!


🌟यावेळी बिआरएस पक्षाच्या नेत्या मराठे मॅडम यांनी केले सर्वांचे स्वागत🌟


पुर्णा (दि.१५ मे २०२३) :- शहरातील अनेक कॉंग्रेस कार्यकर्त्यासह आदि पक्षातील कार्यकर्त्यांनी १४ मे रविवार रोजी मराठे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली बी आर एस पक्षा मध्ये प्रवेश केला,यावेळी बी आर एस पक्षाचे ध्येय धोरण पुर्णा शहरासह ग्रामीण भागात पोहचविण्यासाठी मार्गदर्शन झाले,याप्रसंगी कुरुंद्याचे बी आर एस पक्षाचे कार्यकर्ते शेख मुखीद व पूर्णा शहरातील सामाजिक कार्यकर्ता शेख इरफान, बबब्लू भाई,अतिक भाई, बाबा पठान एजाज खान मोहसिन शेख कादिर पठान समी भाई, इस्राइल भाई, मेहमुद भाई, रिहान भाई, तौफीक भाई, आवेज भाई, इमरान भाई,खलिल भाई शेख,करीम भाई इमरान कुरेशी सोहेल कुरेशी शेख एजाज शेख सलमान इतर उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या