🌟महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त अनाथाश्रम येथे सायकल वाटपचा भव्य कार्यक्रम....!


🌟गंगाखेड शहरातील महिलांचा अमित ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश🌟

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय मा.राजसाहेब ठाकरे यांच्या सामाजिक विचारांना प्रेरित होऊन मनसेचे नेते तथा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष युवराज मा.अमितसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसेचे कार्यकुशल जिल्हाध्यक्ष रुपेशभैय्या देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गंगाखेड शहरातील मनसेचे  युवा नेतृत्व आकाश भाऊसाहेब जामगे यांच्या वतीने व तालुकाध्यक्ष राहुलकुमार डोंगरे यांच्या सहकार्याने स्वप्नभूमी अनाथआश्रम, केरवाडी ता.पालम जिल्हा परभणी येथील अनाथ मुलांना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मनसे नेते मा.दिलीपबापू धोत्रे, राज्य सरचिटणीस मा.संतोषभाऊ नागरगोजे, यांच्या उपस्थित असंख्य महिलांचा जाहीर पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम संपन्न झाला त्यावेळी परभणी जिल्ह्यातील पदाधिकारी तसेच महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

त्यावेळी जिल्हासंघटक श्रीनिवास लाहोटी,जिल्हा उपाध्यक्ष यादव महात्मे, मनविसे जिल्हाध्यक्ष अर्जुन टाक,गंगाखेड तालुकाध्यक्ष राहुल डोंगरे, शहराध्यक्ष गजानन भुसनर, मनविसे तालुकाध्यक्ष राहुल चव्हाण, शहर उपाध्यक्ष मंदार कुलकर्णी, हनुमान डबडे, रामेश्वर गायकवाड, मेहमूद,पवन बोबडे, मयूर गंगाखेडकर, ऑटो युनिय सर्व पदाधिकारी तसेच महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते....टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या