🌟महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षा वरिल निकालाबद्दल संभाजी नगर मधील शिंदे गटाने जल्लोष करुन आनंद उत्साह केला साजरा....!


🌟याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती🌟  

✍️ मोहन चौकेकर 

संभाजीनगर : सर्वोच्य न्यायालयाने शिवसेनेच्या बाजुने दिलेल्या निकालासंदर्भात शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांच्या संपर्क कार्यालय येथे ढोल ताशाच्या व फटाक्याच्या आतषबाजीने मोठ्या उत्साहात जल्लोषात आनंद साजरा करण्यात आला. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, शहरप्रमुख संतोष आम्ले, तालुकाप्रमुख हनुमान भोंडवे, सरपंच सुनिल काळे, महिला आघाडी उपजिल्हासंघटक जयश्री घाडगे, तालुका संघटक उषा हांडे, हर्षदा शिरसाट, तुषार शिरसाट, उपशहरप्रमुख रमेश बाहुले, अनिल मुळे, राजु राजपुत, सतीश निकम, विभागप्रमुख रणजित ढेपे, शिवा हिवाळे, शाखाप्रमुख विजय टाक, संदिप आरके, गणेश जाधव, सचिन वाहुळकर, विजय टाक, विजय पैठणे, निलेश नरवडे, अनिल बिरारे, युवासेना जिल्हाप्रमुख शेखर जाधव, सचिन मिसाळ, युवासेना तालुकाप्रमुख राजेश कसुरे, ज्योतीराम पाटील, शहरप्रमुख शुभम काळे, शहर सचिव विजय बिडवे, पराग कुंडलवाल, उपशहरप्रमुख रोहित मगर, वैभव वडगावकर, अरुण हिवाळे, अर्जुन पेरकर, मनोज लिंगायत, आकाश राऊत, माऊली आम्ले, प्रविण कदम, महेश दौडे, पाडूरंग पवार, परेश गायकवाड, अक्षय दाभाडे, अक्षय टकले, रामेश्वर शेळके, हेमंत पटेल, बाबू आगळे, ईश्वर सोनवणे, केदरनाथ गंडे तसेच शिवसेना, युवासेना, महिला आघाडीची मोठ्या संख्येने उपस्थिती होती....                                                            

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या