🌟महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ बैठकीत आज दि.१६ मे रोजी झालेले संक्षिप्त निर्णय....!


🌟आयटीआय कंत्राटी निदेशकांचे मानधन आता २५ हजार रुपये.भरीव वाढ🌟

(कौशल्य, रोजगार, उद्योजकता विभाग)

अकोला येथे नवीन पशू वैद्यकीय महाविद्यालय

(पदुम विभाग)

इले्ट्रॉनिक्स, अवकाश व संरक्षण, रेडिमेड गारमेंट उद्योग धोरणांना मुदतवाढ

(उद्योग विभाग)

मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण योजनेत इमारतींचे पुनर्विकास धोरण

(सामाजिक न्याय)

----------------------

सततचा पाऊस हा नैसर्गिक आपत्ती म्हणून जाहीर झाली असून यासंदर्भात नुकसानग्रस्तांना तातडीने नुकसानभरपाई देण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदत व पुनर्वसन विभागाला दिले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या