सेलू उपजिल्हा ग्रामीण रुग्नालयात कायम वैद्यकीय अधिक्षक नसल्याने प्रभारी वैद्यकीय आधिक्षकांचा मनमानी कारभार...!
06/04, 7:26 pm] Anjali Rahul Rathod: प्रत्येक बजेट मधून बजेट काढून घेतो, खूप घोटाळा आहे ,प्रत्येक कंत्राटी कर्मचारी असो की परमंट त्यांना सुट्टी साठी , परेशन करतो
[06/04, 7:28 pm] Anjali Rahul Rathod: उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय सेलू,डॉक्टर जनार्दन गोळेगावकर याच्या वैद्यकीय अधीक्षक पदामुळे संपूर्ण दवाखाना वाऱ्यावर, स्वतः मुख्यालय राहत नाही आणि वैद्यकीय अधीक्षक चां चार्ज असून दिवसातून 11 व 12 ल येऊन थोडा वेळ साठी येऊन कर्मचाऱ्यांना त्रास देणे, आणि काही कर्मचाऱ्यांना सुट्टी ही मॅनेजमेंट करून सुट्टी देणे , आणि स्वतः शासनाचे कर्मचारी असून ,दुसऱ्या कर्मचाऱ्यांना जे म्यानेज होत नाही आणि करायला प्राधान्य देतात असल्या चागल्या कर्मचारी जे याचे खिसे भरन्यास नकार देतात आश्या चांगल्या कर्मचारी यांना मुद्दामून त्रास देने हे वैशिष्ट, आणि अशा खूप प्रकारे काळाबाजार हा या रुग्णालयात होत आहे. यावर जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दखल घ्यावी आणि कारवाई करावी.
[06/04, 7:29 pm] Anjali Rahul Rathod: तसेच ह्या मार्च महिन्यात सुद्धा चुकीचे बिले लावून व्यवहार सुद्धा केल्याचे समजते
[06/04, 7:43 pm] Anjali Rahul Rathod: जे चांगले कर्मचारी आहेत आणि अगोदरच कमी पगार आणि सगळी कामे त्याच्या कडून करून घेऊन ,त्यांनाच कंटीनेशन देण्यात येणार नाही ही प्रतेक वेळेस धमकी,अशा दबावाखाली हे कर्मचारी कसे कामे करतील.
[06/04, 7:51 pm] Anjali Rahul Rathod: तसेच त्यांना चांगले काम करून सुद्धा त्यांचे कामाचे मूल्यांमापान (performanace) हे चुकीचे देऊन त्यांना कामावरून कमिबकारणे असे विविध जाचक त्रास कर्मचारी यांच्यावर करून एक प्रकारे गुलामगिरीत ठेवत असल्याचा प्रकार हिट आसलताचे सर्वात्र चर्चा आहे तरी वरीस्थानी तात्काळ ह्याबाबत सदरील अधिकारी विरोधात तात्काळ कठोर कार्यवाही करावी अशी कर्मचारी यांच्या कडून मागनि आहे अन्यथा कर्मचारी हे आंदोलनचा पवित्र घेण्यास तयार आहेत
0 टिप्पण्या