🌟डिवायएफआय या संघटनेच्या वतीने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन🌟
पुर्णा (दि.०७ एप्रिल) - पुर्णा शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे उद्या शनिवार दि.०८ एप्रिल २०२३ शनिवारी सायंकाळी ०५-०० वाजेच्या सुमारास डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे डिवायएफआय या संघटनेच्या वतीने महात्मा फुले व डॉ. बाबा साहेब आंबेडकर जयंती आणि महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जन्म शताब्दी वर्षाच्या निमिताने सन्मान स्थानिक कलावंताचा आणि त्यांच्याच आवाजात क्रांतीकारी गीताच्या माध्यमातून अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास जास्तीत जास्त नागरिकानी उपस्थित रहावे असे आवाहन प्रा नशीर शेख पांड् रंग दुथडे ' जय एंगडे अमन जोंधळे सचिन नरनवरे अजय खंदारे राज जोधळे गंगाधर गाय गोधने क्रांती बुरखुंडे हर्षवर्धन आहिरे धिरज आहिरे सुमित वेडे आदिनी केले आहे
0 टिप्पण्या