🌟गंगाखेड तालुक्यातील डोंगर जवळा येथे सार्वजनिक आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली....!


🌟यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राहुलकुमार डोंगरे (तालुका अध्यक्ष मनसे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती🌟

गंगाखेड :- आज गंगाखेड तालुक्यातील डोंगर जवळा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सार्वजनिक जयंती साजरी करण्यात आली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राहुलकुमार डोंगरे (तालुका अध्यक्ष मनसे),आकाश जामगे महाराष्ट्र सैनिक, मंदार कुळकर्णी(शहर उपाध्यक्ष), मयूर गंगाखेडकर, जयंती समितीचे अध्यक्ष प्रकाश भालेराव,उपअध्यक्ष भगवान भालेराव,सचिव  विशाल पालके,सरपंच दयानंद घरजाळे,उपसरपंच बाबुराव घरजाळे,पंचाशिल मित्र मंडळ  धनराज भालेराव,सिद्धार्थ भालेराव, सुभेदार भालेराव, सुरेश भालेराव , राजकुमार भालेराव गोविंद भालेराव , विशाल भालेराव , गौतंम भालेराव,सिध्देश्वर भालेराव, अजय भालेराव ,गोंविद भालेराव, प्रशांत पालके सिद्धांत पालके , दौलत भालेराव मारोती भालेराव 'तुकाराम भालेराव आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या