🌟पुर्णा तालुक्यातील कृषी सहाय्यकांची कृषी पर्यवेक्षक पदावर निवड झाल्या बदल सत्कार....!


🌟तालुका कृषी कार्यालयात आधीकारी व शेतकरी यांच्या वतीने करण्यात आले स्वागत🌟    


  
पुर्णा (दि.२३ एप्रिल) - तालुक्यातील कृषी विभगाअंतर्गत घेण्यात आलेल्या परीक्षेत पुर्णा तालुक्यातील कृषी सहाय्यक रोहन डोंगरे व अनुरथ पुंडगे परभणी तालुक्यातील कृषी सहाय्यक अनिल वडजे.संतोष नखाते.विकास खिलारे.रजनीकांत देशमुख.स्मिता खापरे.यांची कृषी पर्यवेक्षक पदी विभागीय परीक्षा द्वारे निवड झाली त्यामुळे तालुका कृषी कार्यालयात आधीकारी व शेतकरी यांच्या वतीने स्वागत करण्यात आले.


 या कार्यक्रमात स्वागत करताना डॉ डिगाबंर पटाईत तालुका कृषी आधीकारी रामचंद्र ताबीले मडळ कृषी आधीकारी नीलेश आडसुळे.मडळ कृषी आधीकारी प्रविण काळे  कृ.प्र.संभाजी वाघमोडेटी. एस कदम एस बी. शिंदे डी.डी.विके.सुरेश काळे.परसोडे  गायकवाड शीरके. विजय घाटोळ .प्रगतशील.शेतकरी पडीत थोरात.प्रकाश हरकळ.रामेश्वर साबळे जनार्धन आवरगंड. आदी कृषी आधीकारी उपस्थित होते.सर्व स्थरातुन त्यांचे स्वागत होत आहे..,,,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या