🌟पुर्णा पंचायत समितीचे नविन गट विकास आधिकारी जयराम मोडके यांनी स्विकारला पदभार....!


🌟गट विकास आधिकारी श्रीमती सुनिता वानखेडे यांची परभणी येथे बदली🌟

पूर्णा (दि.०२ एप्रिल) - येथील पंचायत समितीचे गट विकास आधिकारी जयराम विठ्ठलराव मोडके नविन आर्थिक वर्षात रुजु झाले आहेत . येथे कार्यरत असलेल्या गट विकास आधिकारी श्रीमती सुनिता वानखेडे यांची परभणी येथे बदली झाली आहे . गंगाखेड येथील आधिकारी जे .व्ही. मोडके पूर्णा पंचायत समितीला रुजु झाले आहेत . रुजू झाल्याने त्यांचे अभिनंदन श्रीराम भुजबळ , अरुण राठोड , नागेश पुट्ठेवाड ,मंचक भिसे ,  अशोक राठोड , तोशिब , ग्रामरोजगार मारोती पारवे , बळीराम डुब्बे , सोपान शिंदे , राम गाडे , गुट्टे मित्रमंडळाचे शरद जोगदंड , प्रगतसिल शेतकरी जनार्धन आवरगंड , ग्रामविकास आधिकारी ए. आर. लाडेकर  व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या