🌟जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - दिवसभराच्या महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स/बातम्या....!


🌟महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीला आज सर्वोच्च न्यायालयातील पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर सुरुवात🌟

 ✍️ मोहन चौकेकर

* आजपासून दहावीच्या विद्यार्थ्यांची 'लढाई' ; राज्यभरातील 533 केंद्रावर 15.77 लाख विद्यार्थी देणार परीक्षा

* कपिल शर्मा डिलिव्हरी बॉयच्या भूमिकेत, Zwigato चा ट्रेलर लाँच

* Pune Bypolls Election : पोटनिवडणुकीत कोण मारणार बाजी? मतमोजणीची तयारी पूर्ण; उद्या होणाार मतमोजणी

* केरळमधील त्रिशूर येथील इरिंजादापल्ली श्रीकृष्ण मंदिरात रोबोटिक हत्ती दान, दक्षिण अभिनेत्री पार्वती थिरुवोथूने पेटाच्या सहकार्याने 5 लाखांमध्ये बनवला हत्ती

* गौतम अदानी जगातील श्रीमंतांच्या यादीत 34 व्या क्रमांकावरून 30 व्या क्रमांकावर; गौतम अदानींच्या संपत्तीत अचानक वाढ, संपत्ती 2.19 अब्ज डॉलरने वाढली 

* यंदाच्या फेब्रुवारी महिन्यात 1,49,577 कोटी रुपयांचा महसूल GST मार्फत केंद्र व राज्य सरकारांना प्राप्त,  फेब्रुवारी 2022 च्या तुलनेत 12 टक्क्यांची वाढ

* इंटरनेट बंदीमध्ये भारत सलग 5 व्यांदा अव्वल, 2022 मध्ये 84 वेळा बॅन केले इंटरनेट, यात जम्मू आणि काश्मीरमध्ये सर्वाधिक 49 एवढा आकडा

* महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीला आज सर्वोच्च न्यायालयातील पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर सुरुवात, चालू आठवड्यात युक्तिवाद-सुनावणी पूर्ण होणार 

* संजय राऊत यांच्या 'विधिमंडळ चोरमंडळ' वक्तव्यावर 2 दिवसांत चौकशी करून 8 मार्चला निर्णय देणार-  विधानसभा अध्यक्षांची घोषणा

* आरटीई प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू:1 ते 17 मार्चपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची संधी, 10 शाळांचे पर्याय नोंदवता येणार

* शहरांच्या विकासाबरोबरच जुन्या शहरांचं आधुनिकीकरण करण्यावर सरकारचा भर - पंतप्रधान नरेंद्र मोदी

* जी २० प्रतिनिधी गटाच्या परराष्ट्रव्यवहार व्यवहार मंत्र्यांची बैठक आजपासून नवी दिल्लीत

* उद्यापासून दहावीच्या विद्यार्थ्यांची 'लढाई'; राज्यभरातील 533 केंद्रावर 15.77 लाख विद्यार्थी देणार परीक्षा

* घरगुती सिलेंडर ५० तर व्यावसायिक सिलेंडर ३५० रुपयांनी महागले

* पुणे तापणार, पुणेकरांनो काळजी घ्या! फेब्रुवारी 2023 मध्ये पाठिमागील 147 वर्षांतील सर्वाधिक तापमानाची नोंद

* डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा उपक्रम:जळगाव शहरात 2 हजार स्वच्छतादूतांनी केला 103 टन कचरा जमा

* यंदाच्या फेब्रुवारी महिन्यात 1,49,577 कोटी रुपयांचा महसूल GST मार्फत केंद्र व राज्य सरकारांना प्राप्त, फेब्रुवारी 2022 च्या तुलनेत 12 टक्क्यांची वाढ

* पापुआ न्यू गिनीमध्ये 6.5 तीव्रतेचा भूकंप: पापुआ न्यू गिनी येथे आज भयंकर 6.5 रिश्टर स्केलचा भूकंप, युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेची माहीती

* तिसरी कसोटी: भारत 109 धावांवर ऑलआऊट, ऑस्ट्रेलियाकडून मॅथ्यू कुनेमनने 5 तर नाथन लायनने घेतल्या 3 विकेट, ऑस्ट्रेलिया 4 बाद 156 धावा

* शेअर बाजार: सेन्सेक्स 448.96 अंकांच्या वाढीसह 59,411.08 वर बंद, निफ्टी 146.95 अंकांनी वाढून 17,450 वर बंद

* बारावी पास मुलींना मिळणार मोफत स्कूटर देणार, मध्य प्रदेशात आज अर्थमंत्री जगदीश देवडा यांनी 3.14 लाख कोटींचा अर्थसंकल्प केला सादर

* मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी हरमनप्रीत कौर : महिला डब्ल्यूपीएलला येत्या 4 मार्चला सुरूवात होणार, तत्पूर्वी मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी हरमनप्रीत कौरची नियुक्ती  

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या