🌟परभणी जिल्ह्यातील सुजान नागरिकांनो शिव्या मुक्त...नशा मुक्त...कचरा प्लास्टिक मुक्त....होळी साजरी करा....!


🌟परभणीतील राष्ट्रजन फाउंडेशनने केले नागरिकांना आव्हान🌟 

परभणी (दि.०५ मार्च) - जिल्ह्यात सर्वत्र उद्या होणाऱ्या पौर्णिमा होळी निमित्ताने प्रत्येकाने आपल्या घरोघरी होळी साजरी करा येणाऱ्या सहा तारखेला होळी साजरी करा कचरा मुक्त प्लास्टिक मुक्त नशा मुक्त आणि शिव्या मुक्त अशी धार्मिक उत्साहात सर्वांनी आपल्या परिसरात मंदिरांच्या जवळ किंवा मंदिराच्या परिसरामध्ये नगरातील व गावातील सर्वांनी एकत्र येऊन स्वच्छता परिसर करण्यात यावा आणि शिवा मुक्त होळी साजरी करून कोणी साजरी करण्याची संकल्पना मद्यपान कोणी करू नये असे आव्हान करण्यात येते.

होळी हे असं कारण आहे परंपरेचा होळी मुळे थंडी कमी होते निसर्गाचा  उन्हाळा सुरू होत असतो होळीपासून सणाला सुरुवात होते म्हणून आपण सर्वांनी शिव्या मुक्त कचरा मुक्त प्लास्टिक मुक्त परिसर स्वच्छ मुक्त करा आणि होळी घरोघरी साजरी करा जय होलिका माता अशी माहिती व असे आव्हान स्वच्छता दूत नितीन जाधव गोगलगावकर (राष्ट्रजन फाउंडेशन परभणी अध्यक्ष )वसमत रोड रामकृष्ण नगर भागात प्रभात 15 मध्ये असे करण्यात आले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या