💥पत्रकारितेतील दिपस्तंभ आदरणीय बबन कांबळे यांच्या दुःखद निधनामुळे आंबेडकरी व धम्म चळवळीची अपरिमित हानी......!


💥संपादक कांबळे यांचे दैनिक वृत्तरत्न सम्राट आंबेडकरी समाजाचे मुखपत्र म्हणून संपूर्ण महाराष्ट्रासह भारत देशामध्ये प्रसिध्द💥

दैनिक वृत्तरत्न सम्राट चे मुख्य संपादक पॅंथर चळवळीतील अग्रणी निर्भीड निरपेक्ष पत्रकार आदरणीय बबन कांबळे यांचे दुःखद निधना मुळे आंबेडकरी व धम्म व परिवर्तन चळवळीची अपरिमित हानी झाली आहे.


पॅंथर चळवळीतील त्यांचा योगदान सर्व श्रुत होत.दैनिक वृत्तरत्न सम्राट आंबेडकरी समाजाचे मुखपत्र म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारत देशामध्ये प्रसिद्धीच्या अतिउच्च शिखरावर पोहचत असताना कांबळे साहेबांचं दुःखद निधन व्हावं ही मनाला न पटणारी गोष्ट आहे.

वृत्त रत्न सम्राट ने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेली आदर्श पत्रकारिता केली भारत देशातील महापुरुष समाज सुधारक परिवर्तन चळवळीतील अग्रणी यांच्या विचाराला कार्याला यथोचित प्रसिद्धी देण्याचे काम केले.

यामुळे समाज मन सू संस्कृत होण्या मध्ये मदत झाली . वृत्तरत्न सम्राटने स्वतःची एक आदर्श आचारसंहिता पाळली त्यामध्ये मनोरंजन राशिभविष्य चित्रपट विश्वातील बातम्या अंधश्रद्धेला खतपाणी देणाऱ्या जाहिराती कधीही दिल्या नाहीत.सम्राट च्या माध्यमातून.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या