💥परभणी येथे छञपती शिवाजी महाराज यांच्या ३९३ व्या जयंती निमित्त शाशकीय रुग्णालयात पाणपोईचे उदघाटन....!


💥यावेळी लोकश्रेय न्युजचे संपादक सलीम इनामदार अतिरिक्त शैल्यचिकित्सक जयश्री यादव यांची उपस्थिती💥         

परभणी : छञपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त परभणी येथील शाशकीय रुग्णालयात पाणपोई चे उदघाटन करण्यात आले आहे यावेळी लोकश्रेय न्युजचे संपादक सलीम इनामदार अतिरिक्त शैल्यचिकित्सक जयश्री यादव डाॅ.कल्याण कदम डाॅ.संदिप मोरे खेडकर यांची उपस्थिती होती.

या प्रसंगी शेख सिराज जावेद विलास श्रीरावार सुभाष कंडेरे सय्यद अफसर शंकर अंबाटी शिवाजी शिंदे. एकनाथ कुंभारे सोमनाथ पिंपरे हिरा खरात शेख इस्माईल शेख कलीम यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे आयोजन चतुर्थ श्रेणी वर्ग चार च्या कर्मचाऱ्यांच्या वतिने करण्यात आले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या