💥परभणी शहरात शिवजन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दिली छत्रपती शिवरायांना मानवंदना....!


💥यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाद्वारे सघोष पथक संचलन व सघोस मानवंदना देण्यात आली💥


परभणी (दि.१९ फेब्रुवारी) : परभणीत आज रविवार दि.१९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९३ व्या जयंती निमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवतिर्थावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास सघोष मानवंदना देण्यात आली.

 यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाद्वारे छत्रपती शिवाजी महाराज की जय अश्या गगनभेदी जयघोषात सघोष पथक संचलन करीत सघोस मानवंदना देण्यात आली....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या