💥पुर्णेतील पुर्णा तालुका खरेदी विक्री संघाच्या कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी....!


💥यावेळी संचालक बापूराव घाटोळ यांची प्रामुख्याने उपस्थिती होती💥  

पुर्णा (दि.१९ फेब्रुवारी) - पूर्णा शहरातील पूर्णा तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या कार्यालयात आज रविवार दि.१९ फेब्रुवारी २०२३ रोजी चेअरमन व संचालक मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९३ वी जयंती साजरी करण्यात आली.

 यावेळी उपस्थित संचालक बापूराव घाटोळ पाटील चेअरमन, गोरखनाथ भोसले व्यवस्थापक ,ग्यानोजीराव भोसले, धनंजय रनवीर आदी मान्यवरांची उपस्थिती होती....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या