💥जितूर तालुक्यातील मौ.वडी येथील भाजप कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश....!


💥माजी आ.विजयराव भांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत केला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात जाहीर प्रवेश💥

जिंतूर प्रतिनिधी / बि.डी.रामपूरकर

जिंतूर (दि०८ जानेवारी) - जिंतूर तालुक्यातील मौजे वडी येथील भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा मा.आ.विजय भांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.

वडी येथील भाजप गटाचे कट्टर समर्थक भाजप पक्षातील अंतर्गत गट बाजीस कंटाळून गंगाधरराव पवार, केदारराव पवार, भद्रीभाऊ पवार, उपसरपंच सचिन पवार, सोपानराव पवार, यांचा सर्वांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात मा.आ.विजयराव भांबळे  यांच्या उपस्थित प्रवेश झाला यावेळी सर्वांचे पुष्पहार व रुमाल घालून मा. आ. विजयराव भांबळे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले व पुढील वाटचालीस सुभेच्छा दिल्या. 

यावेळी रा.कॉं.पा. तालुका अध्यक्ष मनोज भाऊ थिटे, माजी जिल्हापरिषद सदस्य मुरलीधर मते, माजी प.स.सभापती गणेशराव ईलग,माजी सभापती वचीस्ट  गायकवाड, वडी गावाचे नवनिर्वाचीत सरपंच प्रकाशराव पवार, नवहाती तांडा सरपंच चव्हाण साहेब, वाघी येथील ज्ञानेश्वर (माऊली) गायकवाड, पांडुरंग शास्त्री गायकवाड, दयाराम राठोड ,मुरली चव्हाण, परमेश्वर गायकवाड, मधुकर भगस, ज्ञानदेव निर्मल, मुंजाभाऊ गायकवाड, गणेश खंदारे, सारंग बनगया, रमेश पवार, विष्णूपंथ पवार, सुंदरराव पवार, सदाशिवराव पवार,दत्ताभाऊ पवार, दिनकरराव गोरे,उद्धवराव पवार, उद्धवराव गोरे, दत्तराव गोरे, केशव पवार, बालासासाहेब पवार, राजेश पवार, शिवाजीराव पवार, महादेवराव पवार, रामराव पवार, उत्तमराव चव्हाण, उंकेश पवार,रंगनाथराव  सोनपसारे, मधुकर सोनपसारे, दिलीप सोनपसारे, शिवाजी निकाळजे, प्रल्हाद पवार, सतीश पवार इ. कार्यकर्ते व गावकरी मंडळी उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या