💥औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड येथील राज्यस्तरीय कृषी महोत्सवास पुर्णा तालुक्यातील शेतकरी रवाना....!


💥प्रशासकीय अधिकारी म्हणून एस.एस.वाघमोडे डी.डी.विखे.कृषी अधिकारी यांनी काम पाहिले💥

पुर्णा (दि.०३ जानेवारी ) - राज्यस्तरीय सिल्लोड कृषी महोत्सवासाठी पूर्णा तालुक्यातील शेतकरी प्रस्थान करीत असताना प्रशासकीय अधिकारी म्हणून एस.एस.वाघमोडे डी.डी.विखे.कृषी अधिकारी यांनी काम पाहिले रामेश्वर नारायण चापके,भारत बाबासाहेब चापके,मारुती बाबाराव चापके,विठ्ठल मुरलीधर चापके,रामप्रसाद मुरलीधर चापके,बापू सीताराम चापके,माधव साहेबराव चापके,राजू सोपानराव चापके,गजानन विश्वनाथ दळवी,परमेश्वर गलांडे,विठ्ठल काकडे,प्रताप काकडे आदींनी शेतकरी कृषी महोत्सवासाठी प्रस्थान केले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या