💥शिवसेना कुणाची ? या वादावर दोन्ही गटांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मांडलेले मुद्दे....!


💥उद्धव ठाकरेंनी घटनेत बदल केला : पक्ष प्रमुख पद घटनाबाह्य आहे💥

✍️मोहन चौकेकर

* ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे मांडलेले मुद्दे :-

● शिवसेनेची घटना आधी मान्य होती,आता चाळीस आमदारांना घटना मान्य कशी नाही ?

● एकनाथ शिंदेंनी कशाप्रकारे बंड केले हे लेखी दिले आहे.

● एकनाथ शिंदेंचे पद घटनात्मक नाही हेही उत्तरात सादर केले आहे.

● निवडणूक आयोगाने आम्हाला न्याय द्यावा, ठाकरे गटाची विनंती.

*शिंदे गटानं निवडणूक आयोगाकडे मांडलेले मुद्दे :-

● उद्धव ठाकरेंनी घटनेत बदल केला.पक्ष प्रमुख पद घटनाबाह्य आहे.

● मतांच्या टक्केवारीवर पक्षाची मान्यता असते. जास्त असलेल्या आमदार-खासदार गटाला पक्ष चिन्ह द्यावे.

● प्रतिनिधी सभा नव्हे तर लोकप्रतिनिधी महत्त्वाचे. सादिक अली केसमधून स्पष्ट.

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या