💥जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - दिवसभराच्या महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या....!


💥पीएम नरेंद्र मोदींचा मुंबई दौरा म्हणजे आपल्या पक्षाचा प्रचार, राज्याचा फायदा नाही'- शिवसेनचा हल्लाबोल💥

 ✍️ मोहन चौकेकर

* पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते  मेट्रो 2 अ आणि  मेट्रो 7 सह विविध विकासकामांचं उद्घाटन, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, डबल इंजिन सरकारमुळं महाराष्ट्र आणि मुंबईचा अभूतपूर्व विकास 

* पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फुंकलं  BMC / मुंबई महानगर पालिका निवडणुकांचं रणशिंग

* जगभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भक्त,दावोसमध्ये परदेशी लोकांनी विचारलं,तुम्ही मोदींसोबत आहात का ? मी म्हणालो, मी त्यांचाच माणूस : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

* MCGM : बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांची नवीन भरती, 10 वी उत्तीर्णांना नोकरीचा चान्स

* राजधानी नवी दिल्लीत महिला आयोगाच्या अध्यक्षाच असुरक्षित, स्वाती मालीवाल यांच्यासोबत छेडछाडीची घटना  

* सत्यजीत तांबेंचं काँग्रेसमधून निलंबन, नाशिकसाठी मविआची स्ट्रॅटेजी ठरली !

* कोरेगाव भीमा प्रकरणी विश्वास नांगरे पाटील यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी होणार,जे एन पटेल आयोगासमोर मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहामध्ये चौकशी  

* बारामतीचे कृषी प्रदर्शन पाहून भारावलो, कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून राजेंद्र पवार यांचं कौतुक 

* पुढच्या 24 तासात थंडीचा जोर कमी होणार, 'या' भागात पावसाची शक्यता, वाचा हवामान विभागाचा अंदाज 

* विजय सेतुपतीला मागावी लागली शाहरुख खानची माफी

* ऑलिम्पिक धावपटू उसेन बोल्ट अतिप्रचंड वेगात झाला कंगाल! खात्यातून तब्बल 98 कोटी गायब 

* 'राम सेतूला राष्ट्रीय वारसा स्मारक म्हणून घोषित करण्याच्या विनंतीवर विचार सुरु'; केंद्राची सर्वोच्च न्यायालयात माहिती

* पीएम नरेंद्र मोदींचा मुंबई दौरा म्हणजे आपल्या पक्षाचा प्रचार, राज्याचा फायदा नाही'- शिवसेनचा हल्लाबोल

* हाशिम आमलाने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून घेतली निवृत्ती

* अभिनेत्री राखी सावंत हिला पोलिसांकडून अटक,शार्लिन चोप्रा या महिला मॉडेलचा आक्षेपार्ह फोटो व्हायरल केल्याचा आरोप

* मुंबई गोवा महामार्गावर कार-ट्रकमध्ये समोरासमोर धडक; 9 ठार,4 वर्षांची चिमुकली वाचली

* डबल इंजिनच्या सरकारमुळेच महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळाली- पंतप्रधान नरेंद्र मोदी

* दंडाची १० टक्‍के रक्‍कम एका आठवड्यात भरा : सर्वोच्‍च न्‍यायालयाचा गुगलला आदेश

* मोठी बातमी : पुणे साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील असलम शब्बीर शेख या आरोपीला उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

* कोल्हापूर विमानतळाच्या विकासासाठी केंद्र सरकार कटिबध्द - ज्योतिरादित्य सिंदीया  GoMechanic करणार 70% नोकरकपात; कंपनीची धोरणं व चुकीचे आर्थिक अंदाज जबाबदार असल्याचं दिलं कारण

* खुशखबर! महान व्यक्तींच्या जीवनावर किंवा सामाजिक विषयावर आधारित चित्रपटांना सहायक अनुदान 50 लाखावरून 1 कोटी रूपये होणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय

* राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंना मुंबईतल्या ब्रिच कॅन्डी रुग्णालयातून डिस्चार्ज, डॉक्टरांनी मुंडेंना पुढील काही दिवस आराम करण्याचा दिला सल्ला 

* रामसेतूला राष्ट्रीय वारसा घोषित करण्याची सांस्कृतिक मंत्रालयात प्रक्रिया सुरु; भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका केली होती दाखल 

* ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या राजीनाम्यापर्यंत हटणार नाही - कुस्तीपटूंचा इशारा; दिल्लीच्या जंतरमंतरवर दुसऱ्या दिवशीही भारतीय कुस्तीपटूंचे धरणे प्रदर्शन सुरूच

* बारामतीत आजपासून झाली कृषी प्रदर्शनाला सुरुवात, कृषी प्रदर्शन आज 19 जानेवारी ते 22 जानेवारीपर्यंत शेतकऱ्यांसाठी खुले असणार 

* मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास होणार, तब्बल 1813 कोटी रूपयांचा खर्च होणार असल्याचा अंदाज 

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या