💥बोरखेडी (बाळू मामाची )येथे अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद्भागवत कथा सोहळा ज्ञानेश्वरी पारायणाला सुरुवात...!


💥भाविक भक्तांनी यांचा लाभ घ्यावा असे आव्हान गावकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे💥

शिवशंकर निरगुडे : हिंगोली

सर्व भाविक भक्तांना कळविण्यात अत्यंत आनंद होतो की, दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मौजे बोरखेडी (बाळु मामाची) येथे अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद्भागवत कथा सोहळा आयोजित केला आहे.

तरी सर्व भाविक भक्तांनी या सोहळ्याचा लाभ ज्ञानेश्वरी पारायण प्रवक्ते : श्री ह.भ.प. सुरेश महाराज, आळंदी श्रीमद्भागवत वाचक श्री ह.भ.प. भगवान बाबा पारिस्कर रेणुका देवी संस्थान, माझोड दैनंदिन कार्यक्रम सकाळी ४ते ६ काकडा सकाळी ६ते ७ श्रीची पूजा सकाळी ११ते दुपारी ४पर्यन्त भागवत कथा सायंकाळी ५ते ७ पर्यन्त हरिपाठ व रात्री ८ते १०पर्यन्त कीर्तन व नंतर हरीजागर  दि ०१/०१/२०२३ रविवार ह.भ.प. माणिक महाराज रेंगे पाटील परभणी दि ०२/०१/२०२३ सोमवार ह.भ.प. छगन महाराज खडके प्रती इंदुरीकर दि  ०३/०१/२०२३ मंगळवार ह.भ.प. रोहिदास महाराज मस्के  दि ०४/०१/२०२३ बुधवार  ह .भ .प .शिवा महाराज बावस्कर बुलढाणा  दि ०५/०१/२०२३ गुरुवार  ह भ .प .भरत महाराज जोगी परळी दि ०६/०१/२०२३ शुक्रवार .ह .भ .प पांडुरंग महाराज उगले आळंदी दि ०७/०१/२०२३ शनिवार गगांखेड ह .भ .प .गणेश महाराज वारंगे आळंदी व तसेंच दि ०७ /०१/२०२३ रोजी शनिवारला दुपारी 12 वाजता बाळू मामा यांच्या पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे व दि ०८/०१/ २०२३  रोजी रविवारी ह .भ .प .उमेश महाराज दसरथे आळंदी यांचे काल्याचे कीर्तन सकाळी १०ते १२ पर्यन्त राहिल व नंबर महाप्रसादाचे वाटप करण्यात येऊल तरी पंच कोषितिल भाविक भक्तांनी यांचा लाभ घ्यावा असे आव्हान गावकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या