💥पुर्णा तालुक्यातील माखणी येथे मकर संक्रांती निमित्त वनभोजनाचा कार्यक्रम संपन्न....!


💥संक्रांती निमित्त शेतकरी बांधव प्रतीवर्षी करतात वनभोजनाचे आयोजन💥


पुर्णा (दि.२० जानेवारी) - पुर्णा तालुक्यातील माखणी येथे मकर संक्रांती निमित्त वनभोजनाचे आयोजन करण्यात आले पारंपारिक पद्धतीने शेतकरी बांधव एकत्र मिळून प्रतीवर्षी वनभोजन करतात शेतकरी संक्रातीच्या पार्श्वभूमीवर वनभोजन का देतो ? सम हा उपसर्ग आहे प्रकरिता म्हणजे काय याचा अर्थ संक्रात म्हणतो संक्रात म्हणजे सूर्य मकर राशीत प्रवेश करतो यांचा विधी प्रतीक म्हणून तिळगुळ घ्या गोड गोड बोला तुम्ही आम्ही देव तीळाला गोड गोड गोड गोड जीव झाला जीव गोड होणे म्हणजे जीव पणा जाणे जीव म्हणजे प्रकृती राजे आहे म्हणजे देवाच्या राज्यात प्रवेश करणे होय ते कार्य प्रत्येक चे व्हावे व जीव पणाला परिपूर्णता यावी म्हणून वनभोजन सर्वांनी एकोप्याने जेवण करणे ही परंपरा वडिलोपार्जित माखणी या गावांमध्ये हजारो वर्षापासून सातत्याने चालू आहे ही परंपरा भविष्यात चालत राहणार आहे असे ह भ प गंगाधर महाराज मागणी कर यांनी प्रतिक्रिया दिली व तसेच माखणी ग्रामसेवक कांबळे यांनी पण आपल्या मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील शेतकरी व्यवसायिक उद्योजक भोजनासाठी आवर्जून येतात या कार्यक्रमाला महिलांचाही मोठा सहभाग असतो हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नागोराव आवरगंड आनंद आवरगंड माणिक आवरगंड ज्ञानोबा आवरगंड महाजन आवरगंड बबन  नामदेव आवरगंड विक्रम आवरगंड  बळी आवरगंड जनार्धन आवरगंड आधी शेतकरी हजर होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या