💥पुर्णा तालुक्यातील ताडकळस येथील जेष्ठ महिला नागरिक गंधारबाई किशनराव आंबाेरे यांचे निधन....!


💥ताडकळसचे मा.सरपंच राजु आंबाेरे यांच्या त्या आई तर परभणीचे मा.खा.तुकाराम रेंगे पाटील याच्या सासुबाई हाेत💥 

पुर्णा (दि.२९ जानेवारी) - पुर्णा तालुक्यातील ताडकळस येथील जेष्ठ महिला नागरिक गंधारबाई किशनराव आंबाेरे यांचे आज रविवार दि.२९ जानेवारी २०२३ रोजी वृध्दापकाळाने वयाच्या ९० व्या वर्षी निधन झाले.

त्याच्या पश्चात परिवारात दाेन मुले दाेन मुली सुना नातवडे असा माेठा परीवार आहे ताडकळसचे माजी सरपंच राजु पाटील आंबाेरे यांच्या त्या आई हाेत तर परभणीचे माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील याच्या सासुबाई हाेत त्यांच्या पार्थिवावर उद्या सोमवार दि.३० जानेवारी २०२३ राेजी सकाळी ०९-०० वाजता ताडकळस येथील स्मशानभुमीमधे अंत्यसंस्कार हाेणार आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या