💥परभणीतील गुलशना बाग येथील जुन्या नागोबा मंदिराची मोजणी सपन्न....!


💥भूमी अभिलेख विभागाचे कर्मचारी यांच्या उपस्थितीत मंदिराचा जागेच्या मोजणीचे काम पूर्ण करण्यात आले💥

परभणी (दि.20 जानेवारी) - शहरातील गुलशना बाग येथील जुन्या नागोबा मंदिराची शासकीय मोजणी आज शुक्रवार दि.20 जानेवारी 2023 रोजी शहरातील मान्यवरांसह स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न झाली यावेळी नागोबा मंदिराचे पुजारी मा.बाळासाहेब कडनोर माधव खुणे, मारोती सावळे, अमोल देशमुख,  विश्वस्थ सदस्य यांनी उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय परभणी येथे रीतसर मोजणी फिस भरून आज सकाळी 10:00 वाजता कार्यालयातील कर्मचारी अनिल भुसारे, (निमतानदार) अवधूत खिस्ते, भूमी अभिलेख विभागाचे कर्मचारी यांच्या उपस्थितीत मंदिराचा जागेच्या मोजणीचे काम पूर्ण करण्यात आले.

यावेळी मा. आनंदरावं भरोसे, मा. विजयराव वडपूरकर, मा. सय्यद इनामदार उर्फ इमू लाला, मा. सुनील बाबा देशमुख, मा.सचिन देशमुख,मा.एन.डी. देशमुख,मा.अरविंद देशमुख, विठ्ठलं तळेकर, अरुण पवार,देवेन्द्र देशमुख, वैजनाथ बोबडे, राजन माणकेश्वर, लक्ष्मण बोबडे, गणेश मुळे, सचिन गारुडी, जनार्धन लगोटे, गजानन लव्हाळे, महेश लंगोटे,नारायण गरुड, सतीश टाक, एकनाथ पारटकर, मंदिराचे इतर सदस्य व मंदिर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थिती होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या