💥परभणी लोकसभा मतदार संघात भारतीय जनता पार्टीचा झेड़ा फडकणार....!


💥भाजपा आमदार मेघना बोर्डिकर यांचा दृढ निर्धार💥

पूर्णा (दि.२३ जानेवारी) -पुर्णा तालुका भारतीय जनता पार्टीची बैठक शहरातील ठाकुर लॉज येथे पार पडली यावेळी भाजपा आमदार मेघना बोर्डिकर यांची प्रामुख्याने ऊपस्थित होती यावेळी बोलतांना आ.बोर्डीकर म्हणाल्या की येणाऱ्या लोकसभा निवडणूकीत परभणी लोकसभा मतदार संघात भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून आणण्याच्या दृष्टीने पदाधिकारी/कार्यकत्यांनी कामाला लागावे यावेळी परभणी लोकसभा मतदार संघात भाजपाचा झेंडा फडकवणार असल्याचा दृढ निर्धार त्यांनी व्यक्त केला.

 या बैठकी वेळी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य विठ्ठल मामा राबदाडे,संतोष मुरकुटे,जिल्हा अध्यक्ष डॉ.सुभाष कदम,जिल्हा महामंत्री बाळासाहेब कदम,बलिराम कदम्,सुरेश भूमरे,जिल्हा संयोजक विजय कराड़,हन्नू अग्रवाल,अजय ठाकुर,भारत एकलारे,तालुकाध्यक्ष अनंता परवे,देवानंद वालसे,विस्वनाथ होळकर,गोविंद ठाकुर,बालाजी कदम,वैभव भायेकर,संभाजी दाखोरे,नरहरी ढोने आदि ऊपस्थित होते.

💥भाजपा प्रदेश उपाध्यक्ष ख़ासदार डॉ.प्रीतम गोपीनाथ मुंढे यांच्या हस्ते पुर्णाई दिनदर्शिका-२०२३ चे प्रकाशन :-


पुर्णाई दीनदर्शिका २०२३ चे प्रकाशन भाजपा प्रदेश उपाध्यक्ष  ख़ासदार डॉ.प्रीतम गोपीनाथ मुंढे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य रामप्रभु मुंढे,जिल्हा संयोजक विजय कराड़,युवा जिल्हा उपाध्यक्ष विनय कराड़,शिवराज गुट्टे,गंगाधर महामुने,जगनाथ अंधाले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या