💥जिंतुर येथील आ.मेघनाताई साकोरे बोर्डीकर यांच्या संपर्क कार्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन...!


💥याप्रसंगी तालुकाध्यक्ष लक्ष्मन बुधवंत यांची उपस्थिती💥

जिंतूर प्रतिनिधी / बि.डी.रामपूरकर

जिंतुर : येथील आ.मेघनाताई साकोरे बोर्डीकर यांच्या संपर्क कार्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमीत्त आज दि. ०३/०१/२०२३ रोजी भाजपा नेते मा.आ.रामप्रसादजी बोर्डीकर व आमदार सौ.मेघनादिदी साकोरे (बोर्डीकर) यांचे मार्गदर्शनाखाली व भाजपा तालुकाध्यक्ष लक्ष्मणजी बुधवंत यांचे प्रमुख ऊपस्थितीत आज सावित्रीबाई फुले यांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. 

याप्रसंगी तालुकाध्यक्ष लक्ष्मन बुधवंत, डॉ. पंडीत दराडे, दत्तात्रय कटारे, आबासाहेब खेत्रे, दत्तराव राऊत, विठ्ठल रोकडे, केशव घुले, किशोर जाधव, सुमेध सुर्यवंशी, बंटी जाधव, रमेश मोहीते, मोहम्मद हाकीम, एजाज भाई पत्रकार, शेख यासीन, मतीन तांबोळी, संतोष राठोड, गणपत जाधव, युवराज घनसावंत यांच्यासह ईतर भाजप कार्यकर्त्यांची ऊपस्थिती होती......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या