💥पुर्णेत राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष रितेश काळे यांच्या वाढदिवसा निमित्त चित्रकला स्पर्धा संपन्न....!


💥विद्यार्थ्यांसाठी आयोजित चित्रकला स्पर्धेत विद्यार्थांनी घेतला मोठ्या संख्येने सहभाग💥


परभणी/पुर्णा (दि.१३ जानेवारी) -  राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष मा.रितेशजी काळे  यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून युवक कार्याध्यक्ष ओम गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आज शुक्रवार दि.१३ जानेवारी २०२३  रोजी शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आली होती.

या चित्रकला स्पर्धेत शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोदवला सदरील चित्रकला स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पत्रकार केदार उर्फ बाळू पाथरकर,शुभम कदम,माणिक चांदने,ऋषी वैद्य,राहूल गवते,विकाश बोकारे,केदार आदींनी विशेष परिश्रम घेतले..... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या