💥परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद जयंती साजरी...!


💥जयंतीनिमित्त प्रतिमेस निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी पुष्पहार अर्पण केले अभिवादन💥

परभणी (दि.12 जानेवारी) :- राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी पुष्पहार अर्पण करून जिल्हाधिकारी कार्यालयात विनम्र अभिवादन केले.

राष्ट्रीय सूचना केंद्राचे जिल्हा माहिती अधिकारी सुनील पोटेकर, नायब तहसीलदार शेख वसीम, नायब तहसीलदार नानासाहेब भेंडेकर, यांच्यासह अधिकारी - कर्मचारी उपस्थित होते...... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या