💥संत सफी बाबा तुल्लाहशाह कबरी यांची तुलना औरंगजेब कबरीशी केल्या प्रकरणी आ.जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल करा......!


💥भाजपा अल्पसंख्याक विभागीय अध्यक्ष नैतुवमध्य हकीम मेंबर याच्या कडून निवेदनाद्वारे मागणी💥 

जिंतूर प्रतिनिधी / बी.डी.रामपूरकर

आमदार जितेन्द्र आवाड़ यानी चंद्रपुरचे संत सूफ़ी बाबा तुल्लाहशाह कबरीची तुलना औरंगज़ेब क़बरशी..तुलना केल्या प्रकरणी पोलिस स्टेशन जिंतूर याना भाजप अल्पसंख्याक विभागीय अध्यक्ष नैतुव मध्य हकीम मेबर याच्या कडून महिती स्तर निवेदन देण्यात आले आहे. आमदार जितेन्द्र आवाड यानी मुस्लिम समाजाची भावना चूकिचे वक्तव्य करुण दंगल भड़कावन्याचा प्रयत्न केला आहे.या बाबत गून्हा दाखल करण्यात यावा आमदार जितेन्द्र आवाड़ यानी आज ट्विटर च्या माध्यमातुन चंद्रपुर चे सूफ़ी बाबा तुल्लाहशाह यांचा कबरीला औरंगज़ेब ची क़बर असा उल्लेख करत आमचे प्रदेश अध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुलेजी यांच्यवर ताशेर ओडत मुस्लिम समाजात भ्रम निर्माण करुण समाजाचे मन दुखावले आहे. तसेच बाबा तुल्लाहशाह दरबार चंद्रपुर च्या सर्व भक्तांच अपमान केला आहे. तरी आमदार जितेंद्र आवाड़ यांच्यवर IPC की धारा 153, 153A, 295, 295A, 501, 505 नुसार गुन्ना दाखल करण्यत यावा मागणी करण्यात आली असून दिलेल्या निवेदनावर ता. आ. शेख यासीन, ता. आ.शहर मो. एजाज पत्रकार, मतीन तबोळी, सय्यद फेरोज, सामाजिक कार्यकर्ते राहील खान, शांबिर भाई, बाबा राज, प., जावेद बेग, वसीम, मंजूर भाई, युनूस भा. अशपाक भाई, आदी उपस्थित नागरीक मोठ्या संख्येने कार्यकर्ते आहेत.... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या