💥परभणी जिल्हा माहिती कार्यालयात पत्रकार दिनानिमित्त आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन....!


💥जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले💥

परभणी (दि.06 जानेवारी) :  पत्रकार दिनानिमित्त जिल्हा माहिती कार्यालयात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी पत्रकार गणेश पांडे, सुरेंद्र पाथ्रीकर, मंदार कुलकर्णी, विवेक मुंदडा,अरुण रणखांबे, मदन कोल्हे, देवानंद वाकळे, रामेश्वर शिंदे, अरुण पवार यांच्यासह कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या