💥नांदेड जिल्हाधिकारी परिसरातील आपले सरकार केंद्रास लोकसेवा हक्क आयोगाचे आयुक्त दिलीप शिंदे यांनी दिली भेट....!


💥यावेळी आयुक्त दिलीप शिंदे यांनी तृतीयपंथी यांच्यासोबत विविध विषयावर चर्चा देखील केली💥 

नांदेड (दि.०४ जानेवारी) - नांदेड जिल्हाधिकारी परिसरातील आपले सरकार केंद्रास लोकसेवा हक्क आयोगाचे आयुक्त दिलीप शिंदे यांनी आज बुधवार दि.०४ जानेवारी २०२३ रोजी भेट देऊन आपले सरकार केंद्राची पाहणी केली.


यावेळी आयुक्त दिलीप शिंदे यांनी तृतीयपंथी यांच्यासोबत विविध विषयावर चर्चा देखील केली यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त तेजस माळवतकर, अप्पर जिल्हाधिकारी दिलीप बोरगावकर,तहसीलदार किरण आंबेकर,यावेळी तृतीयपंथी शिल्पा पवार,फरिदा बकश,जया बकश, अर्चना बकश,गौरी फरीदा बकस,सीमा बकश, व कमल फाउंडेशनचे अमरदीप गोधने यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या